अॅपल आयपॉड : २६.५२ रु. सॅमसंग गॅलक्सी - II : ६५.०१ रु. सोनी ब्रायवल टि.व्ही. : ७३.२३ रु. सोनी एस. एल. आर. कॅमेरा : ९.०४ रु. किमती ऐकुन विचारात पडलात ना ? बट डोन्ट वरी ब्रॅन्डेड प्रॉडक्ट्स , अगदी कमी भावात जिंकण्याची संधी तुम्हाला उपलब्ध करुन देणार्या वेबसाईट बद्द्ल आज सांगणार आहे. ह्या बेबसाईटच नाव आहे ग्रॅबडील.कॉम
ग्रॅबडील.कॉम ही एक रिव्हर्स ऑक्शन प्लस शॉपिंग बेबसाईट आहे.
सोप्या शब्दात उलटी बोली लावायची. सर्वात कमी आणि एकुलती एक बोली असणारा जिंकला. खालील ईमेज पहा.
काळजी करायचं कारण नाही कारण ग्रॅबडील.कॉम च्या १०० % रिफंड पॉलीसी नुसार आपण तेव्हड्याच रकमेचा डिस्काऊं सो फ्रेंन्ड्स ग्रॅबडील.कॉम ट् कुणी सांगव कदाचित बोनस १० बिडिंग पॉईंट वापरुनच २०/३० रुपयांमधे आयपॅड जिंकलात आणि हो जर तुम्ही भारताच्या बाहेर रहात असाल तर तुमच्यासाठी बिडराईव्हल हा पर्याय आहे. बेबसाईट लिंक : ग्रॅबडील.कॉम |
नमस्कार मित्र/मैत्रिनिनो मी किशोर महल्ले आपल्या समोर जे लिखाण माझ्या ब्लोग द्वारे मांडणार आहे, त्या मध्ये केवळ माझेच लिखाण आहे असे नाही , तर माझ्या या ब्लोग मध्ये मला आवडणारे आणि मी लिहिलेल्या कविता आणि लेख तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे , आशा आहे कि माझे लिखाण तुम्हाला आवडेल. धन्यवाद आपला किशोर महल्ले
Friday, July 22, 2011
Subscribe to:
Posts (Atom)